घटक ४ : जलगुणवत्ता
प्रकरण २ : पर्यावरणीय जीवनपद्धती
२) नोंदवही
३) पेन
४) पेन्सिल इत्यादी.
१) वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. तेव्हा हे पाणी उघड्यावर फेकून न देता त्याचा पुनर्वापर करणे पर्यावरणासाठी योग्य ठरेल.
२) त्यामुळे यावर शाश्वत उपाय काढत आम्ही पुढीलप्रमाणे सांडपाण्याचा पुनर्वापर केला :
१) घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली, म्हणजे सांडपाणी थेट रस्त्यावर न सोडता बंदिस्त शोषखड्ड्यात सोडले.
२) घराच्या शेजारी एक तरी शोषखड्डा करावा व त्या शोषखड्ड्यात प्राथमिक गाळणी करून ते पाणी जवळील असलेल्या शेतातील किंवा परसबागेतील झाडांना सोडावे (शेतकऱ्याची परवानगी घेऊन).